अश्मक

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
चित्र:Mahajanapade.svg
प्राचीन भारतातील सोळा महाजनपदे

अश्मक हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.

प्राचीन भारतात म्हणजे इसवी सन पूर्व सहाव्या शतकात भारतात १६ महाजनपदे होती. त्यापैकी अश्मक महाजनपद हे दक्षिण भारतातील एकमेव महाजनपद होते. या अश्मक महाजनपदाची राजधानी प्रतिष्ठानपुरी म्हणजे सध्याचे पैठण ही होती. अश्मक महाजनपदावर भगवान श्रीरामाचे वंशज म्हणजे इश्वाकु वंशीय राजे राज्य करायचे. इश्वाकु वंशातील अश्मक नावाच्या राजाने या महाजनपदाची म्हणजेच राजधानी प्रतिष्ठानपुरीची स्थापना केली. म्हणून या महाजनपदाला अश्मक महाजनपद हे नाव मिळाले.

प्रदेश

अश्मक हे राज्य दक्षिण महाराष्ट्राच्या भूप्रदेशात होते. मराठवाड्यातील नांदेड जिल्हा, आंध्रप्रदेशातील निझामाबाद जिल्हा आणि गोदावरी नदीच्या खोर्यात हे राज्य होते. निझामाबाद जिल्ह्यातील पोतन म्हणजे आधुनिक बोधन ही अश्मक राज्याची राजधानी होती. साचा:महाजनपदे

साचा:विस्तार दक्षिण भारतातील एकमेव महाजनपद