अहमदनगर उपविभाग
Appearance
अहमदनगर उपविभाग हा अहमदनगर जिल्ह्यातील उपविभाग आहे.
मुख्यालय[संपादन | स्रोत संपादित करा]
या उपविभागाचे मुख्य कार्यालय अहमदनगर उपविभाग हे आहे. सध्याचे अहमदनगर उपविभागचे उपजिल्हाधिकारी श्री. राजेंद्र पाटील आहेत.
तालुके[संपादन | स्रोत संपादित करा]
या उपविभागीय कार्यालय अंतर्गत खालील तालुके येतात.