अहमदनगर महाविद्यालय
Appearance
अहमदनगर महाविद्यालय याची स्थापना डॉ.बी.पी. हिवाळे अर्थात भास्कर पांडुरंग हिवाळे यांनी इ.स. १९४७ साली केली. हे अहमदनगर जिल्ह्यातील पहिले महाविद्यालय आहे.[१] साचा:विस्तार
संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]
- ↑ संकेत स्थळ: http://aca.edu.in/History.aspx