आंतरराष्ट्रीय संस्कृत वर्णमाला लिप्यंतरण

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:संदर्भहीन लेख आंतरराष्ट्रीय संस्कृत वर्णमाला लिप्यंतरण (इंग्रजी: International Alphabet of Sanskrit Transliteration) एक लोकप्रिय लिप्यंतरण योजना आहे जी कि ब्राम्ही लिपी घराण्याचे क्षतिशून्य (लॉसलेस) रोमनकरणसाठी वापरली जाते. यात आस्की मध्ये नसलेल्या चिन्हांचे पण उपयोग होतात. या व्यतिरिक्त लॅटिन लिपीतल्या छोट्या आणि मोठ्या अक्षरांचा पण प्रयोग होतो.

लोकप्रियता

IAST संस्कृत आणि पाली भाषांच्या केरोमणीकरणासाठी सर्वाधिक लोकप्रिय लिप्यंतरण प्रणाली आहे. हे सहसा मुद्रित प्रकाशनात वापरले जाते, विशेषतः भारतीय धर्मांशी संबंधित प्राचीन संस्कृत आणि पाली विषयांवर पुस्तकांमध्ये. यूनिकोड फॉण्ट सुलभ झाल्याने या प्रणालीचा वापर इलेक्ट्रॉनिक मजकूरात पण होतो.

IAST 'इंटरनेशनल काँग्रेस ऑफओरिएंटॅलिस्ट्स' द्वारे १८८४ मध्ये जेनेवा मध्ये निश्चित केलेल्या मानकांवर आधारित आहे. [१] ही प्रणाली देवनगरी आणि शारदा लिपीसारख्या भारतीय लिपींच्या इतर ब्राह्मी लिपी घराण्याचे क्षतिशून्य लिप्यंतरण प्रदान करते. या प्रणालीत संस्कृत मधले स्वनिमच नव्हे तर त्यांचे स्वनीय प्रतिलेखन देखील दिसून येतो.

कोलकाता राष्ट्रीय ग्रंथालय रोमनीकरण योजनेत, ब्राम्ही लिपिघराण्याच्या सर्व लिप्यांच्या रोमणीकरणाहेतू IASTचा विस्तार झाला.

IAST योजना सारणी

IAST मध्ये वापरले जाणारे चिन्ह असे आहेत

साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
स्वर


साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
द्विस्वर
(diphthongs)


साचा:Unicode 
साचा:Unicode
अनुस्वार
साचा:Unicode 
साचा:Unicode
विसर्ग


कण्ठ्य तालव्य मूर्धन्य दन्त्य ओष्ठ्य
साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
अघोष
साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
अघोष प्राणस्फुट
साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
सघोष
साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
सघोष प्राणस्फुट
साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
नासिक
  साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
अर्धस्वर
  साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
साचा:Unicode 
साचा:Unicode
  सीत्कारयुक्त
[[Voiced glottal fricative|साचा:Unicode 
साचा:Unicode]]
        सघोष सीत्कारयुक्त

ISO 15919 सोबत तुलना

IAST लिप्यंतरण हे ISO 15919 चं एक उपसंच आहे. आयएसओ मानकांनी देवनागरी व इतर भारतीय लिपींमध्ये संस्कृत व्यतिरिक्त भाषांमध्ये शब्द लिहिण्यासाठी वापरल्या गेलेल्या काही अतिरिक्त प्रतीकांचा स्वीकार केला आहेअसल्यामुळे याला खालील पाच अपवाद आहेत :

देवनागरी IAST ISO 15919 टिप्पणी
साचा:Lang e ē ISO e -- साचा:Lang साठी
साचा:Lang o ō ISO o -- साचा:Lang साठी
साचा:Lang साचा:Unicode साचा:Unicode ISO साचा:Unicode -- गुरुमुखी 'टिप्पी' साचा:Lang साठी
साचा:Lang साचा:Unicode साचा:Unicode ISO साचा:Unicode -- ड़ साठी
साचा:Lang साचा:Unicode साचा:Unicode साचा:Unicode सोबत सुसांगतेसाठी

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे