आंबेडकर नगर (लोकसभा मतदारसंघ)
Appearance
आंबेडकर नगर हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील ८० पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८ साली अस्तित्वात आला व त्यामध्ये आंबेडकर नगर व फैझाबाद जिल्यामधील ५ विधानसभा मतदारसंघ आहेत.
खासदार[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:लोकसभा मतदारसंघ खासदार सूची
हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी