Jump to content

आयटीसी लिमिटेड

मराठीपिडिया कडून

आयटीसी लिमिटेड (साचा:मुंबई रोखे बाजार) हा कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत येथे मुख्यालय असलेला सार्वजनिक उद्योगसमूह आहे. हा चार उद्योगक्षेत्रांमध्ये काम करतो: जलद खपाच्या ग्राहकोपयोगी वस्तू (एफएमसीजी), हॉटेल, पुठ्ठ्याचे (कार्ड बोर्ड) व कागदी पॅकेजिंग आणि शेतकी व्यापार. या उद्योगसमूहाची वार्षिक उलाढाल सुमारे ७ अब्ज अमेरिकन डॉलर आहे. तंबाखूजन्य उत्पादनांमध्ये ही भारतातील सर्वांत मोठी कंपनी आहेसाचा:संदर्भ हवा.

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

साचा:विस्तार