आष्टी तालुका, बीड

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याचे मुख्य ठिकाण. येथील हजरतशाह बुखारी यांचा दर्गा अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. आष्टी तालुक्यातील नागतळा येथे नागनाथ देवस्थान नागतळा हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. श्रावण महिन्यातील तिसऱ्या श्रावणी सोमवारी नागनाथ देवस्थानची भव्य अशी यात्रा भरते.

आष्टी बीड जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे,आष्टी शहराला जवळचे शहर कडा आहे या तालुक्यातील जास्तीत जास्त लोक हे उसतोडणीचे काम करतात,आष्टी मद्ये कडा साखर कारखाना,तारकेश्वर गड, रोडागीरी बाबा मंदीर , अशी अनेक महत्त्वची स्थळेआहेत,,आष्टी येथील पिंपळेश्‍वर महादेव मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे.[१]

संदर्भ आणि नोंदी

साचा:संदर्भयादी

साचा:बीड जिल्ह्यातील तालुके