इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत, पाकिस्तान आणि सिलोन दौरा, १९५१-५२
Appearance
साचा:Infobox cricket tour इंग्लंड क्रिकेट संघ आणि मेरीलिबॉन क्रिकेट क्लब ने ऑक्टोबर १९५१-मार्च १९५२ दरम्यान भारत, पाकिस्तान आणि सिलोनचा दौरा केला. इंग्लंड संघाने भारतात पाच कसोटी सामने खेळले तर मेरीलिबॉन क्रिकेट क्लबने भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेत स्थानिक संघांशी प्रथम-श्रेणी सामने खेळले. भारताला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा इंग्लंडचा हा प्रथमच भारत दौरा होता. जरी भारत आणि पाकिस्तान पुर्वी ब्रिटिश भारत म्हणून कसोटी सामने खेळले होते परंतु फाळणीनंतर पाकिस्तानला अद्याप कसोटी दर्जा दिला गेला नव्हता म्हणून एम.सी.सी. ने पाकिस्तान मध्ये प्रथम-श्रेणी सामने खेळले तसेच सिलोनच्या दौऱ्यातदेखील एम.सी.सी. ने स्थानिक संघांशी प्रथम-श्रेणी सामने खेळले.
भारतातील एम.सी.सी. सामने[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:भारतीय विद्यापीठ XI वि एम.सी.सी.[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:पश्चिम भारत XI वि एम.सी.सी.[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:होळकर XI वि एम.सी.सी.[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि एम.सी.सी.[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:भारतीय फौज वि एम.सी.सी.[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:बॉम्बे क्रिकेट असोसिएशन वि एम.सी.सी.[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:महाराष्ट्र वि एम.सी.सी.[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:बंगाल वि एम.सी.सी.[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:पुर्व विभाग वि एम.सी.सी.[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:मध्य विभाग वि एम.सी.सी.[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:भागानगर वि एम.सी.सी.[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि एम.सी.सी.[संपादन | स्रोत संपादित करा]
पाकिस्तानातील एम.सी.सी. सामने[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:पंजाब वि एम.सी.सी.[संपादन | स्रोत संपादित करा]
चार-दिवसीय सामना:पाकिस्तान वि एम.सी.सी.[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:बहावलपूर-कराची वि एम.सी.सी.[संपादन | स्रोत संपादित करा]
चार-दिवसीय सामना:पाकिस्तान वि एम.सी.सी.[संपादन | स्रोत संपादित करा]
सिलोनमधील एमसीसी सामने[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:कॉमनवेल्थ XI वि एम.सी.सी.[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:सिलोन वि एम.सी.सी.[संपादन | स्रोत संपादित करा]
भारत वि. इंग्लंड कसोटी मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]
१ली कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
२री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
३री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
४थी कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
५वी कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट कसोटी सामने साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे