इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत, पाकिस्तान आणि सिलोन दौरा, १९६१-६२
इसवी सन १९६१ ते १९६२ दरम्यान इंग्लंड क्रिकेट संघाने भारत, सिलोन आणि पाकिस्तानचा दौरा केला. इंग्लंडने भारतात ५ कसोटी सामने खेळले. पाकिस्तानविरुद्ध ३ कसोटी सामने खेळवले गेले. इंग्लंडने पाकिस्तानचा कसोटी खेळण्याकरता पहिल्यांदाच दौरा केला. तसेच इंग्लंडने सिलोनविरुद्ध एक प्रथम-श्रेणी सामना देखील खेळला.
भारत वि इंग्लंड संपादन
साचा:Infobox cricket tour ऑक्टोबर १९६१ मध्ये पाकिस्तानशी एक कसोटी सामना खेळून झाल्यावर इंग्लंड क्रिकेट संघ नोव्हेंबर १९६१ मध्ये भारतात आला. भारतात स्थानिक संघांशी प्रथम-श्रेणी सराव सामन्यांसोबतच भारतीय क्रिकेट संघाबरोबर इंग्लंडने नोव्हेंबर १९६१ ते जानेवारी १९६२ दरम्यान ५ कसोटी सामने खेळले. कसोटी मालिकेत भारताने २-० असा विजय संपादन केला. इंग्लंडविरुद्ध भारताचा हा पहिला कसोटी मालिका विजय होता. भारताबरोबरची कसोटी मालिका खेळल्यानंतर इंग्लंड संघ लगेचच पाकिस्तान बरोबर उरलेले २ कसोटी खेळण्यासाठी ढाकाला रवाना झाला.
सराव सामने संपादन
तीन-दिवसीय सामना:संयुक्त विद्यापीठे वि एम.सी.सी. संपादन
तीन-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि एम.सी.सी. संपादन
तीन-दिवसीय सामना:बॉम्बे वि एम.सी.सी. संपादन
तीन-दिवसीय सामना:भारतीय राष्ट्रपती XI वि एम.सी.सी. संपादन
तीन-दिवसीय सामना:राजस्थान वि एम.सी.सी. संपादन
तीन-दिवसीय सामना:मध्य विभाग वि एम.सी.सी. संपादन
तीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि एम.सी.सी. संपादन
तीन-दिवसीय सामना:पूर्व विभाग वि एम.सी.सी. संपादन
तीन-दिवसीय सामना:सर्व्हिसेस वि एम.सी.सी. संपादन
तीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि एम.सी.सी. संपादन
भारत वि इंग्लंड कसोटी मालिका संपादन
१ली कसोटी संपादन
२री कसोटी संपादन
३री कसोटी संपादन
४थी कसोटी संपादन
५वी कसोटी संपादन
पाकिस्तान वि इंग्लंड संपादन
साचा:Infobox cricket tour इंग्लंड क्रिकेट संघाने ऑक्टोबर १९६१ मध्ये पाकिस्तानबरोबर एक कसोटी खेळली ज्यात इंग्लंडने विजय मिळवला. त्यानंतर इंग्लंड ५ कसोटी सामने खेळण्यासाठी भारतात गेला. तिथून जानेवारी १९६२ मध्ये राहिलेल्या २ कसोट्या खेळण्यास इंग्लंड संघ पाकिस्तानात परतला. उर्वरीत २ कसोट्या अनिर्णित सुटल्या. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली.
पाकिस्तान वि इंग्लंड कसोटी मालिका संपादन
१ली कसोटी संपादन
२री कसोटी संपादन
३री कसोटी संपादन
साचा:माहितीचौकट कसोटी सामने साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे पाकिस्तान दौरे