Jump to content

इंडियन मिलिटरी अकॅडेमी

मराठीपिडिया कडून

इंडियन मिलिटरी अकॅडेमी १९३२ साली डेहराडून येथे स्थापना झालेली व भूदलातील अधिकारी घडवण्याकरिता लष्करी प्रशिक्षण देणारी ही जगातील एक अग्रगण्य संस्था आहे.

येथे दाखल होण्यासाठी दर वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगांतर्गत लेखी परीक्षा आणि मुलाखती घेण्यात येतात.

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवा[संपादन | स्रोत संपादित करा]