इंदुरीकर महाराज

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

निवृत्ती काशिनाथ देशमुख (निवृत्ती महाराजइंदुरीकर महाराज नावाने लोकप्रिय), हे महाराष्ट्रातील एक विनोदी कीर्तनकार व समाज प्रबोधक आहेत [१] अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचे गाव आहे. या गावाच्या नावावरूनच 'इंदोरीकर'चा 'इंदुरीकर' असा अपभ्रंश होऊन त्यांचे 'इंदुरीकर महाराज' असे नाव पडले. समाजातील कू-प्रथांवर इंदुरीकर महाराज कीर्तनातून आपल्या विनोदी शैलीतून टीका करतात.[२][३] .[४][५]

संदर्भ

साचा:संदर्भयादी