Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
इंद्राणी - मराठीपिडिया Jump to content

इंद्राणी

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
इंद्र व त्याची पत्नी शची ऐरावतावर स्वार होऊन जातांना

इंद्राणी ही इंद्रपत्नी व एक सूक्तद्रष्टी आहे. हिला ऐन्द्री, शक्री , वज्री ,पुलोमजा व शची या नावांनीदेखील ओळखले जाते. ऋग्वेदात हिच्या अनेक ऋचा आहेत. तिला अखंड सौभाग्यवती मानलेले आहे. म्हणून लग्नात वाङनिश्चयाच्यावेळी वधूकडून तिची पूजा करवितात. विदर्भात इंद्राणीचे मंदिर आहे. इंद्र-इंद्राणी काही लोकांच्या कुलदेवता आहेत. साचा:विस्तार

हेही बघा[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भनोंदी