उधमसिंग नगर जिल्हा हा भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र रूद्रपुर येथे आहे.

तराई भागातील या जिल्ह्यात सात तालुके आहेत.

साचा:उत्तराखंड - जिल्हे