उमरखेड

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:संदर्भहीन लेख साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र उमरखेड (इंग्रजीत Umarkhed ) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील व विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याचा एक तालुका आहे. उमरखेड तालुका यवतमाळ जिल्ह्यातील एक प्रमुख शहर आहे. उमरखेड शहराच्या दक्षिणेस नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुका आहे. उमरखेड तालुक्या लगत पैनगंगा नदी आहे, पैनगंगा या नदीवर असलेला सहस्रकुंड धबधबा हे यवतमाळ जिल्ह्यातील आणि विदर्भातील प्रमुख पर्यटनस्थळ आहे.


मुख पर्यटन स्थळ आहे.

चित्र:Umarkhed taluka.JPG
उमरखेड तालुक्याचे यवतमाळ जिल्ह्याच्या नकाशावरील स्थान.

उमरखेड शहराचे पूर्वीचे नाव उंबरखेड-औंदुंबरनगरी असे होते. नांदेड हे शहर उमरखेडपासून सुमारे ७० कि.मी.वर आणि पुसद ४० कि.मी.वर आहे.

तालुक्यातील गावे

  1. कुरळी
  2. आदाड (उमरखेड)
  3. मेट
  4. आकोळी
  5. आमळा
  6. अमनपूर
  7. आंबळी
  8. आंबवण
  9. अमदापूर
  10. आमदरी
  11. आमगव्हाण
  12. आसोळी (उमरखेड)
  13. बालडी
  14. बारा
  15. बेलखेड
  16. भांबरखेडा
  17. भवानी (उमरखेड)
  18. भोजनगर
  19. बित्तरगाव
  20. बित्तरगाव बुद्रुक
  21. बोडखा
  22. बोरगाव (उमरखेड)
  23. बोरी (उमरखेड)
  24. बोरी नजीकचटरी
  25. बोथा
  26. ब्राह्मणगाव (उमरखेड)
  27. चाळगणी
  28. मुळावा

चातारी चिखली (उमरखेड) चिल्ली चिंचोळी धानकी चिंचोळी संगम चुरमुरा (उमरखेड) दहागाव दाहेळी (उमरखेड) दराटी देवसरी धामसरी धानज धानकी धानोरा (उमरखेड) धार (उमरखेड) दिघाडी दिग्रस (उमरखेड) दिंडाळा डोंगरगाव डोर्ली एकांबा एरांडी गदी गगनमाळ गांजेगाव घाडोळी घामापूर गोविंदपूर गुरफाळी हरदडा हातळा इसापूर (उमरखेड) जांब (उमरखेड) जानुणा जावराळा जेवळी कैलासनगर कळंबुळा काळेश्वर कारंजी कारखेड कारोडी (उमरखेड) काटी (उमरखेड) कवठा केळी (उमरखेड) खारबी खारुस बुद्रुक खारुस खुर्द कोपरा (उमरखेड) कोप्रा खुर्द कोरता कोसंबी कृषणपूर कुपटी कुराळी लिमगव्हाण लिंगी (उमरखेड) लोहारा माणकेश्वर मान्याळी मारलेगाव मारसुळ मासलगा मथुरानगर मेट (उमरखेड) मोहाडी (उमरखेड) मोहदारी मोरचंडी

मुरळी नागापूर (उमरखेड) नागेशवाडी नांदळा नाणी नारळी नवीन वालतुर निंगणुर गाहगीर पाहुणमारी पळशी (उमरखेड) पारडी (उमरखेड) पारजाणा पारोटी बुद्रुक पारोटी खुर्द पावनाळा पेंढा पिंपळद्री पिंपळगाव (उमरखेड) पिंपरी दिवट पिरंजी पोफळी (उमरखेड) राजापूर (उमरखेड) रामपूर (उमरखेड) राणगोळी रतन नाईक नगर साकारा साताळा सावळेश्वर सावरगाव (उमरखेड) सेवालाल नगर शिवाजी नगर (उमरखेड) श्रीदत्तनगर सिंदगी (उमरखेड) सोईत सोनदाभी सुकळी (उमरखेड) सुकळी नवीनवाडी टाकळी (उमरखेड) तारोडा (उमरखेड) टेंभुरदरा थर बुद्रुक थेरडी टिटवी (उमरखेड) तिवाडी तिवारंग उदापूर उमरी (उमरखेड) उंचवादाड वसंतनगर विदुळ वाडगाव (उमरखेड) वाणेगाव वारदाडी वारूडबीबी झाडगाव (उमरखेड)

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/

साचा:विस्तार साचा:यवतमाळ जिल्ह्यातील तालुके