उमरगा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Location map साचा:Maplink उमरगा हे महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील एक लहान शहर व उमरगा तालुक्याचे मुख्यालय आहे. उमरगा सोलापूर शहराच्या ८५ किमी पूर्वेस राष्ट्रीय महामार्ग ६५ वर वसले आहे. २०११ साली उमरग्याची लोकसंख्या सुमारे ३५ हजार होती. उमरगा शहरातील प्राचीन महादेव मंदिर प्रसिद्ध आहे.

माहिती

उमरगा गावात असलेल्या मंदिरांचे नावे:

  • महादेव मंदिर
  • दत्त मंदिर
  • मारुती मंदिर
  • बालाजी मंदिर
  • नाथ मंदिर
  • साई बाबा मंदिर
  • परमेश्वरी देवी मंदिर