उर्खाव गोरा ब्रह्म बोडो भाषेत लिहिणारे एक भारतीय कवी आहेत. ते राज्यसभेत खासदार आहेत. त्यांना २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

यांनी भारताच्या राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व केले होते.[]

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी