ऋषिकेश

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:इतरउपयोग४ साचा:माहितीचौकट शहर

च्या जवळ परमार्थ निकेतन ,शिव पुतळा,
Chitchat at bank of River Ganga at Rishikesh photographed by Sumita Roy.jpg

ऋषिकेश भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक हिंदू तीर्थक्षेत्र आहे. हे गंगा नदीच्या किनारी वसलेले आहे. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या या गावाची ओळख हिमालयाचे प्रवेशद्वार व जागतिक योग राजधानी म्हणूनही आहेसाचा:संदर्भ हवा.

ऋषिकेश हरिद्वाराच्या उत्तरेस ४५ कि.मी. अंतरावर असून यात्रेकरू व पर्यटक हजारोंच्या संख्येने येथे येत असतात. कायद्याने येथे दारू, मांसाहार व प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आहे.

Panoramic photography of rishikesh.JPG


साचा:विस्तार

hi:ॠषिकेश