Jump to content

एंजेल्स अँड डीमन्स (चित्रपट)

मराठीपिडिया कडून

साचा:हा लेख साचा:चित्रपट एंजेल्स अँड डीमन्स हा २००९मध्ये प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे. हा चित्रपट डॅन ब्राउन यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. द दा विंची कोड या चित्रपटाचे कथानक पुढे नेणारा हा चित्रपट रॉन हॉवर्ड यांनी दिग्दर्शित केला होता.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]