ऑलिंपिक खेळ कुस्ती
Appearance
साचा:माहितीचौकट ऑलिंपिक खेळ कुस्ती हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १९००चा अववाद वगळता प्रत्येक वेळा खेळवण्यात आला आहे. तसेच प्राचीन ग्रीसमधील ऑलिंपियाड स्पर्धांमध्ये देखील कुस्तीचा समावेश केला जात असे. महिलांची कुस्ती २००० सालापासून घेण्यास सुरुवात झाली.
प्रकार[संपादन | स्रोत संपादित करा]
पुरूष[संपादन | स्रोत संपादित करा]
| फ्रीस्टाईल | ग्रीको-रोमन |
|
|
महिला[संपादन | स्रोत संपादित करा]
- फ्रीस्टाईल फ्लायवेट
- फ्रीस्टाईल लाईटवेट
- फ्रीस्टाईल मिडलवेट
- फ्रीस्टाईल हेवीवेट
पदक विजेते दे[संपादन | स्रोत संपादित करा]
भारत देशाला आजवर कुस्तीमध्ये दोन कांस्य पदके मिळाली आहेत.
- १९५२ हेलसिंकी: खाशाबा जाधव (फ्रीस्टाईल बॅंटमवेट)
- २००८ बीजिंग: सुशील कुमार (फ्रीस्टाईल ६६ किलो)