साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र करंजी हे एक अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे.

गावा विषयी संपादन

  • गावात १२ वी पर्यंत महाविद्यालय आहे.
  • गावात मंगळवारी आठवडा बाजार भरतो.

गावातील सोय-सुविधा संपादन

दवाखाने / रुग्णालये संपादन

  • अकोलकर रुग्णालय

भोजनालय संपादन

  • आशिर्वाद हॉटेल
  • साई हॉटेल
  • शिव छत्रपती हॉटेल
  • मातोश्री हॉटेल
  • शिवशंकर हॉटेल

Atm संपादन