Jump to content

कलर्स मराठी लोकप्रिय सूत्रसंचालक पुरस्कार

मराठीपिडिया कडून

साचा:Infobox award

कलर्स मराठी लोकप्रिय सूत्रसंचालक पुरस्कार दरवर्षी कलर्स मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम सूत्रसंचालकाला दिला जातो. हा कलर्स मराठी पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते व नामांकने[संपादन | स्रोत संपादित करा]

वर्ष सूत्रसंचालक मालिका
२०१९[]
महेश मांजरेकर बिग बॉस मराठी २
स्पृहा जोशी सूर नवा ध्यास नवा
आदर्श शिंदे एकदम कडक
मकरंद अनासपुरे अस्सल पाहुणे इरसाल नमुने
हर्षदा खानविलकर नवरा असावा तर असा
सुनील बर्वे महाराष्ट्र जागते रहो
२०२०[]
स्पृहा जोशी सूर नवा ध्यास नवा
सोनाली खरे आज काय स्पेशल
जितेंद्र जोशी दोन स्पेशल
सुमीत राघवन सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस
चिन्मय उदगीरकर सख्खे शेजारी
२०२१-२२[]
महेश मांजरेकर बिग बॉस मराठी ३
स्पृहा जोशी सूर नवा ध्यास नवा - आशा उद्याची

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी