कळस बुद्रुक
Jump to navigation
Jump to search
कळस बुद्रुक हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्या|अकोले तालुकाअकोले तालुक्यात प्रवरा नदी किनारी असलेले गाव आहे. येथे कळसेश्वर नावाचे महादेवाचे मंदिर आहे. साचा:अकोले तालुका