काटपाडी रेल्वे स्थानक
Appearance

काटपाडी जंक्शन हे तमिळनाडूच्या वेल्लूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे तमिळनाडूच्या उत्तर भागातील एक मोठे स्थानक असून ते चेन्नई-बंगळूर रेल्वेमार्गावर आहे. चेन्नईकडून बंगळूर, कोइंबतूर तसेच केरळकडे जाणाऱ्या सर्व गाड्या काटपाडीमार्गे जातात.
गाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]
- चेन्नई सेंट्रल–म्हैसूर शताब्दी एक्सप्रेस
- चेन्नई सेंट्रल–बंगळूर सिटी शताब्दी एक्सप्रेस
- केरळ एक्सप्रेस
- लालबाग एक्सप्रेस
- वृंदावन एक्सप्रेस