काय घडलं त्या रात्री?
Appearance
साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम साचा:झी मराठी रात्री ९.३०च्या मालिका
कथा[संपादन | स्रोत संपादित करा]
एका लोकप्रिय अभिनेत्याच्या अचानक निधनामुळे त्याचे चाहते आणि पोलीस मृत्यूच्या आसपासच्या रहस्यमय परिस्थितीमुळे विस्मित झाले. पोलिसांनी त्याच्या परिवारावर संशय व्यक्त केला आणि तपास सुरू केला.
कलाकार[संपादन | स्रोत संपादित करा]
- मानसी साळवी - रेवती बोरकर[१]
- संजय जाधव - विश्वजीत चंद्रा
- जयवंत वाडकर - रमाकांत ढवळे
- स्मिता गोंदकर - संजना राघव
- सुशांत शेलार - अजय देशमुख
- किशोर कदम - राजन पर्वते
- चेतन वडनेरे - कुलदीप मोरे
- गौरव घाटणेकर - सिद्धांत धनराज भालेकर
- रेखा बढे - छाया धनराज भालेकर
- विजय निकम - धनराज भालेकर
- स्वाती लिमये - शिवानी देसाई
- ज्ञानेश वाडेकर - शैलेश वाडकर
- शिवराज वाळवेकर - अविनाश परदेशी
- काजल पाटील - करिना
- सनी मुणगेकर - दत्तात्रय नवांगुळे (दत्तू)
- अपूर्वा चौधरी - लक्ष्मी
- मीनाक्षी परांजपे - साक्षी राजन पर्वते
- आभा वेलणकर - करिनाची आई
- वंदना मराठे
विशेष भाग[संपादन | स्रोत संपादित करा]
- आत्महत्या की हत्या? तपास सुरू होतोय. (३१ डिसेंबर २०२०)
- होणार का सिद्धांत छायाच्या मृत्यूचा उलगडा? (०१ जानेवारी २०२१)
- आयपीएस रेवती बोरकरचा दणका, होणार खुलासा! (०७ जानेवारी २०२१)
- करिनाचा शोध घेणाऱ्या रेवतीसमोर नवं आव्हान. (०९ जानेवारी २०२१)
- रेवतीच्या नजरेतून सुटणार नाही अजय-कुलदीपचा खोटेपणा. (१५ जानेवारी २०२१)
- होणार का सिद्धांत छायाच्या केसमधील पहिली अटक? (२१ जानेवारी २०२१)
- राजनच्या नशिबी रेवतीची जेल की विश्वजीतने दिलेली बेल? (२३ जानेवारी २०२१)
- इन्स्पेक्टर वाडकरची टीम पोहोचू शकेल का करिनापर्यंत? (२९ जानेवारी २०२१)