कार निकोबार वायुसेना तळ

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox Airport कार निकोबार वायुसेना तळ भारताच्या अंदमान आणि निकोबार राज्यातील कार निकोबार येथे असलेला विमानतळ आहे.

अंदमान आणि निकोबारचे सरकार पोर्ट ब्लेर ते कार निकोबार ते कॅम्पबेल बे अशी विमानसेना आठवड्यातून दोनदा चालवते. यासाठी डॉर्नियर २२८ प्रकारची विमाने वापरण्यात येतात.

साचा:विस्तार