Jump to content

कालिदास महोत्सव

मराठीपिडिया कडून

साचा:विस्तार

कालिदास महोत्सव' हा संस्कृत कवी कालिदासाच्या स्मृत्यर्थ महाराष्ट्र शासनातर्फे साजरा करण्यात येणारा महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक महोत्सव आहे. हा महोत्सव पूर्वी रामटेक येथे आयोजला जात असे, पण सध्या नागपूर येथे होतो. [].

पहा : कालिदास : कालिदास सन्मान पुरस्कार : कालिदास स्मारक

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी