कास्ट मॅटर्स

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट पुस्तक

कास्ट मॅटर्स हे अभ्यासक सूरज येंगडे लिखित एक इंग्लिश पुस्तक आहे.[१] भारतातील जातवास्तव, स्वतःला मिळालेले जातीचे चटके, दलितांची सध्यस्थिती, जातीअंताच्या चळवळीसमोरची आव्हाने याचा उहापोह सूरज यांनी त्यांच्या या पुस्तकातून केला आहे.

या पुस्तकामागची भूमिका सांगताना सूरज म्हणतात: साचा:Quote

गेल्या काही दशकांत आर्थिकदृष्ट्या प्रस्थापित झालेले अभिजन दलित, प्रतिकांमध्ये अडकलेले दलित, स्वतःमध्ये मश्गूल असलेले स्वकेंद्री दलित आणि मूलगामी परिवर्तनाची आशा बाळगणारे रॅडिकल दलित, अशा चार प्रकारे सूरज यांनी दलितांचे वर्गीकरण या पुस्तकात केलेले आहे.[२][३]

हे वर्गीकरण करत असताना सूरज यांनी म्हटलेय की प्रस्थापित दलित हे दलितांमधील आर्थिक-सामाजिक-राजकीयदृष्ट्या अधिक मागासलेल्या दलित समूहांवर आपल्याला हवे ते जातीविषयक संकेत लादतात. त्यामुळे दलितांची एकत्रित ताकद तयार न होता, दलितांमध्येच फूट निर्माण होते.[२][३]

हे सुद्धा पहा

संदर्भ

साचा:संदर्भयादी

  1. साचा:Cite web
  2. २.० २.१ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; auto नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  3. ३.० ३.१ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; auto1 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही