कुमारसंभव

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

कुमारसंभवम् हे, संस्कृत नाटककार आणि कवी कालिदास याने सुमारे चौथे शतक ते सहावे शतक अथवा गुप्त काळ या दरम्यान रचलेले महाकाव्य आहे. कालिदासाची रघुवंश, [[मेघदूत (खण्ड काव्य)] आदी काव्येही प्रसिद्ध आहेत.

मराठी कुमारसंभव

कुमारसंभवाची कथा सांगणारी, काव्याचा रसास्वाद घेणारी किंवा त्या महाकाव्याचा अनुवाद असलेली अनेक पुस्तके मराठीत आहेत, त्यांपैकी काही ही :-

  • कुमारसंभव (कवयित्री डॉ. अंशुमती दुनाखे)
  • कुमारसंभव - मराठी काव्यानुवाद (कवयित्री - सुरेखा अनंत विद्वांस)
  • सुश्लोककुमार (कवी - रामचंद्र चिंतामण लोखंडे)