केंद्रीय हिंदी संचालनालय
Appearance
साचा:माहितीचौकट संघटना केंद्रीय हिंदी संचालनालय (हिंदी: केन्द्रीय हिंदी निदेशालय ), नवी दिल्ली ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत संचालनालय असून, प्रमाण हिंदीच्या प्रवर्धानासाठी स्थापित केलेली संस्था आहे. ही संस्था भारतात देवनागरी लिपीचा वापर आणि हिंदी शुद्धलेखनाचे नियमन करते.[१] भारतीय राज्यघटनेच्या कलम ३५१च्या सूचनांनुसार साचा:Date रोजी केंद्रीय हिंदी संचालनालयाची स्थापना केली गेली. चेन्नई, हैदराबाद, गुवाहाटी आणि कोलकाता येथे चार प्रादेशिक कार्यालये आहेत.
संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]