केडगांव रेल्वे स्थानक
Appearance
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:पुणे उपनगरी रेल्वे/दौंड-बारामती साचा:मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग केडगांव रेल्वे स्थानक मुंबई चेन्नई रेल्वेमार्गावरील छोटे स्थानक आहे. पुणे जिल्ह्यातील केडगांव गावात असलेल्या या स्थानकावर पुण्याकडून दौंडकडे जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर गाड्या थांबतात.