केशव विष्णू बेलसरे
Appearance
प्रा. के. वि. बेलसरे: (केशव विष्णू बेलसरे तथा 'बाबा बेलसरे')
( ८ फेब्रुवारी १९०९ - निधन: ३ जानेवारी १९९८)
तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक. श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य. पौर्वात्य व पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास. भारतीय अध्यात्म विशद करणारे अनेक ग्रंथ लिहिले. ग्रंथ व प्रवचने यांच्या माध्यमातून नामस्मरणाचा प्रसार.साचा:संदर्भ हवा
के. वि. बेलसरे यांची ग्रंथरचना[संपादन | स्रोत संपादित करा]
- अंतर्यात्रा
- आनंद साधना (आध्यात्मिक आत्मचरित्र)
- उपनिषदांचा अभ्यास
- चैतन्यसुधा समाधान पर्व
- भावार्थ भागवत
- शरणागती
- श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज (चरित्र आणि वाङ्मय)
- संतांचे आत्मचरित्र
- साधकांसाठी संतकथा
- सार्थ श्रीदासबोध साचा:हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय