Jump to content

कोपरगांव रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:दौंड मनमाड रेल्वेमार्ग कोपरगांव रेल्वे स्थानक दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगांव गावात असलेल्या या स्थानकावर दौंड आणि मनमाड दरम्यान धावणाऱ्या जाणाऱ्या अनेक पॅसेंजर गाड्या व निवडक एक्सप्रेस गाड्या थांबतात. साचा:महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके