कोल इंडिया लिमिटेड

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट कंपनी कोल इंडिया लिमिटेड (साचा:BSE, साचा:NSE) ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी आहे. देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेली कोल इंडिया जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी असून भारतामधील सुमारे ८२ टक्के कोळसा कोल इंडियामार्फत पुरवला जातो. २०१२-१३ सालादरम्यान कोल इंडियाने ४५.२ कोटी टन इतक्या कोळशाचे उत्पादन केले. सध्या कोल इंडियाच्या मालकीच्या ४५० खाणी आहेत.

बाह्य दुवे

संदर्भ

साचा:संदर्भयादी

साचा:नवरत्न कंपन्या