कौमारी
Appearance

कौमारी ही सप्तमातृकांपैकी एक मातृका आहे. ही देवांचा सेनापती कार्तिकेयाची पत्नी व त्याची सैन्यशक्ती समजली जाते.[१]