कौशिकी चक्रवर्ती

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट संगीतकार कौशिकी चक्रवर्ती (जन्म २४ ऑक्टोबर १९८०) ह्या भारतीय शास्त्रीय संगीतातील पतियाळा घराण्याच्या गायिका आहेत. त्या पतियाळा घराण्याचे गायक अजय चक्रवर्ती ह्यांच्या कन्या आहेत. शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत तसेच लोकप्रिय संगीत अशा विविध शैलींत त्या गायन करतान.[१]

संगीतशिक्षण

कौशिकी ह्यांनी शास्त्रीय संगीतातील प्राथमिक शिक्षण त्यांच्या आई चंदना चक्रवर्ती आणि वडील अजय चक्रवर्ती ह्यांच्याकडून घेतले. वयाच्या १६व्या वर्षी दिल्लीच्या इंडिया हॅबिटेट सेंटरमध्ये त्यांचा पहिला मोठा कार्यक्रम झाला.[२]

संदर्भ

साचा:संदर्भयादी

साचा:नारी शक्ती पुरस्कार