खंडवा रेल्वे स्थानक
Appearance
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक खंडवा जंक्शन हे मध्य प्रदेशच्या खंडवा शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीत असलेले खंडवा स्थानक भारतामधील सर्वात महत्त्वाच्या व वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. येथे रोज ३०० पेक्षा अधिक गाड्या थांबतात. मुंबई व महाराष्ट्राकडून उत्तरेकडे धावणाऱ्या बहुतेक सर्व गाड्या खंडवामार्गे जातात.