खम्मम

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट शहर खम्मम हे तेलंगणााच्या खम्मम जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. खम्मम शहर तेलंगणाच्या आग्नेय भागात वसले असून ते हैदराबादच्या १९३ किमी पूर्वेस स्थित आहे. २०११ साली खम्ममची लोकसंख्या सुमारे १.८४ लाख होती. लोकसंख्येनुसार ते तेलंगणामधील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

खम्मम रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गावर आहे.

बाह्य दुवे