ख्रिस्ती कोळी समाज

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

ख्रिस्ती कोळी समाज वसईजवळील समाज आहे.

मूळचे हिंदू असलेल्या कोळ्यांना वसईच्या पोर्तुगीजांनी धर्मांतर करून ख्रिस्ती केले.साचा:संदर्भ हवा म्हणून ह्या कोळ्यांना ख्रिस्ती कोळी बोलतात. यांचा मुख्य धंदा मासेमारी आहे. वसई तालुक्यापुर्तीच यांची वस्ती मर्यादित आहे.