गणेश त्र्यंबक देशपांडे

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट साहित्यिक डॉ. गणेश त्र्यंबक देशपांडे (ऑगस्ट १४, १९१० - १९८९) हे मराठी व संस्कृत लेखक होते. याचबरोबर ते साहित्यशास्त्र आणि व्याकरणातील जाणकारही होते.[१]

अमरावती जिल्ह्य़ातील दर्यापूर तालुक्यातील वडनेरगगाई येथे ऑगस्ट १४, १९१० रोजी डॉ. गणेश त्र्यंबक देशपांडे यांचा जन्म झाला. नागपूर विद्यापीठातील संस्कृत विभागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख ही पदे भूषवून ते सेवानिवृत्त झाले.

प्रकाशित साहित्य

  • भारतीय साहित्यशास्त्र
  • इंडॉलॉजिकल पेपर्स (विदर्भ संशोधन मंडळ १९७१)
  • अभिनवगुप्त (साहित्य अकादमी प्रकाशन, १९८९)

पुरस्कार

संदर्भ आणि नोंदी

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे

साचा:विस्तार


साचा:मराठी साहित्यिक