गांधी (चित्रपट)
Appearance
साचा:गल्लत साचा:विकिडेटा माहितीचौकट गांधी हा १९८२मध्ये प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे.[१] मोहनदास करमचंद गांधी यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत्.
तपशील[संपादन | स्रोत संपादित करा]
- निर्मिती आणि दिग्दर्शन- रिचर्ड ॲटनबरो
प्रमुख भूमिका-
- गांधींजी - बेन किंग्सले
- कस्तुरबा गांधी - रोहिणी हट्टंगडी
- जवाहरलाल नेहरू- रोशन सेठ
- वल्लभभाई पटेल- सईद जाफरी
प्रसिद्धी[संपादन | स्रोत संपादित करा]
२.२ कोटी अमेरिकन डॉलर खर्च केलेला हा चित्रपट त्या काळातील सर्वाधिक खर्चिक चित्रपटांतील एक होता. या चित्रपटाने जगभरात १२.७ कोटी डॉलरचा व्यवसाय केला. या चित्रपटाचे जगातील अनेक भाषांमध्ये ध्वनिमुद्रण केले गेले.