गाभारा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

देवालयात देवाच्या मूर्ती असतात तो मुख्य अंतर्भाग म्हणजेच गाभारा होय. शक्यतो प्रत्येक देवळात हा असतो.

भारतीय हिंदू मंदिर स्थापत्य शास्त्रानुसार मुख्य मंदिराच्या देवाच्या मुख्य मूर्ती असण्याच्या अंतर्भागाला 'गाभारा' किंवा'गर्भगृह'असे म्हणतात.

साचा:विस्तार