गिन्नी माही

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट गायक गिन्नी माही ( गुरकंवल कौर) ह्या जालंधर, पंजाब मधील पंजाबी लोकगीत, रॅप आणि हिप-हॉप गायिका आहे. गिन्नी माहीचे मूळ नाम गुरकंवल कौर आहे.[१] डॉ. आंबेडकरांना समर्पित बाबा साहिब दी फॅन आणि डेंजर चमार हे गीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे त्या अधिक प्रसिद्ध झाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपला आदर्श मानणाऱ्या माही म्हणतात की, “मी आपल्या गीताच्या माध्यमातून आपल्या दलित समाजाला जागे करण्याचे काम करते.”[२]

सुरुवातीचे जीवन

गिन्नी माही यांचा जन्म राकेश चंद्र माही आणि परमजीत कौर या दांपत्याच्या घरी आबाडपुरा, जालंधर, पंजाब येथे झाला.[३] माही हंसराज महिला महाविद्यालयात शिकलेल्या आहेत.[४]

डिस्कोग्राफी

Albums

  • Guraan di Diwani (2015), her first solo album
  • Gurupurab hai Kanshi Wale Da (2016), her second album

Singles

  • Danger Chamar
  • Haq
  • Fan Baba Sahib Di, one line of which says Main thi Babasaheb di, jine likheya si samvidhaan (I am the daughter of Babasaheb, who wrote the Constitution)
  • Ki Hoya Je Main Dhee Hain

संदर्भ

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे