गुलाम महम्मद गौस खान (१८२४ - ७ ऑक्टोबर, १८५५) हा अर्काटचा बारावा नवाब होता.[१] नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १८२५ ते इ.स. १८५५ इतका राहिला. अर्काटवर शासन करणार्या दोन राजवंशांपैकी हा दुसऱ्या राजवंशातील होता.
साचा:संदर्भयादी
साचा:क्रम