Jump to content

गुलाम हुसैनी उम्दत उल उम्र

मराठीपिडिया कडून

गुलाम हुसैनी उम्दत उल उम्र () हा अर्काटचा नववा नवाब होता.[] नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १७९५ ते इ.स. १८०१ इतका राहिला. अर्काटवर शासन करणार्या दोन राजवंशांपैकी हा दुसऱ्या राजवंशातील होता.

संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

साचा:क्रम