गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
Gorewada Zoo Safari
गोरेवाडा प्रकल्पाचा नकाशा

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय भारताच्या महाराष्ट्र राज्यात नागपूर येथे आगामी प्राणिसंग्रहालय आहे. तैयार झाल्यावर, १९१४ हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रफळ असल्याने, हे भारतातले सगळ्यात मोथे संलग्न सफारी प्राणिसंग्रहालय असणार आहे. या पार्कचं बांधकाम नागपुरात गोरेवाडा तलावा जवळ सुरू आहे . या पार्क मध्ये आदिवासी कला प्रदर्शन, वन्यजीवन बचाव केंद्र [१] इंडियन सफारी, आफ्रिकी सफारी व्याख्या केंद्र, दृष्टीक्षेप आणि रात्री सफारी असेल .

संदर्भ