ग्रँट रोड रेल्वे स्थानक

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:मुंबई उपनगरी रेल्वे पश्चिम मार्ग नकाशा ग्रॅंट रोड हे मुंबई शहराच्या ग्रॅंट रोड भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर आहे.

इतिहास

या स्थानकाला मुंबई इलाख्याचा गव्हर्नर सर रॉबर्ट ग्रॅंटचे नाव देण्यात आले. इ.स. १८५९मध्ये बांधलेले हे स्थानक पूर्वीच्या बी.बी. ॲंड सी.आय. रेल्वेमार्गाचे टोकाचे स्थानक होते. येथून सुरतेकडे जाण्यास गाड्या निघत. कालांतराने येथील प्रवासी वाहतूक मुंबई सेन्ट्रलला हलवून ग्रॅंट रोडला मालधक्क्याचे स्वरूप देण्यात आले. उपनगरी प्रवासी रेल्वे वाहतूक या स्थानकावर चालूच होती.

जवळचे भाग