Jump to content

ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट क्रिकेट मैदान ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हे भारतातील केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम शहरात एक क्रिकेटचे स्टेडियम. या मैदानावर ७ नोव्हेंबर २०१७ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना भारतन्यू झीलंड मध्ये खेळवला गेला तर भारतवेस्ट इंडीज यांच्यात २१ ऑक्टोबर २०१८ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.

या मैदानावर काही आंतरराष्ट्रीय फुटबॉलचे सामनेसुद्धा झाले आहेत.