Jump to content

घडशी

मराठीपिडिया कडून

ज्या ठिकाणी जुनी शंकराची मंदिरे आहेत त्या ठिकाणी सनई-चौघडा, ढोल, तुतारी, नगारा वाजविण्याचे काम घडशी समाजातील कलावंतांकडे असते.

आळंदी, कोल्हापूर, जेजुरी, ज्योतिबाचा डोंगर, पंढरपूर, मुंबई, शिखर शिंगणापूर, शिर्डी, इत्यादी ठिकाणी घडशी समाजाची बरीच वस्ती आहे. या समाजातील अनेकांचे आडनाव मोरे असते.

अनेक ठिकाणी मंदिराबाहेर हार-फुले विकण्याचे, डेकोरेशन करण्याचे आणि वाद्यदुरुस्तीचे काम घडशी समाजाचे तरुण करताना दिसतात.

यामध्ये मोहिते पवार धुमाल वाडेकर जाधव साळुंखे भोसले मोरे वनारे शिंदे इत्यदि आङनावानचा समावेश होतो पहा : गावकामगार