चंकापूर धरण

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट धरण

धरणाची माहिती

बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची : ५१.१३ मी (सर्वोच्च)
लांबी : ३७०२.५ मी

दरवाजे

प्रकार : S - आकार
लांबी : १०१.१९ मी.
सर्वोच्च विसर्ग : २२३६.५ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ७, (१२.१९ X ४.८८ मी)

पाणीसाठा

चित्र:Chanka15.jpg
ओलिताखालील क्षेत्र

क्षेत्रफळ : १०.३१ वर्ग कि.मी.
क्षमता : ७९.९६ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : ७६.८६ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : १०३१ हेक्टर

कालवा

डावा कालवा

लांबी : २९.५ कि.मी.
क्षमता : ५.०४ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : २००५५ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : १६०६८ हेक्टर

उजवा कालवा

लांबी : ३५.६८ कि.मी.
क्षमता : ६.६५ घनमीटर / सेकंद

साचा:महाराष्ट्रातील धरणे