चंदीगड करे आशिकी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

चंदीगड करे आशिकी हा २०२१चा अभिषेक कपूर दिग्दर्शित आणि टी सिरीज निर्मित भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर मुख्य कलाकार आहेत. हे १० डिसेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध झाले.[१][२]

अभिनेते

  • आयुष्मान खुराणा
  • वाणी कपूर
  • यश भोजवानी
  • अभिषेक बजाज
  • कंवलजीत सिंग
  • गौरव शर्मा
  • गौतम शर्मा
  • योगराज सिंग
  • अंजन श्रीवास्तव

कथा

चंदीगडमधील बॉडीबिल्डर मनू झुम्बा शिक्षिका असलेल्या मानवीच्या प्रेमात पडतो. धक्कादायक खुलासा झाल्यामुळे त्यांच्या प्रेमकथेत गोंधळ निर्माण होईपर्यंत सर्व काही ठीक आहे.[३]

बाह्य दुवा

चंदीगड करे आशिकी  आयएमडीबीवर

संदर्भ

साचा:संदर्भयादी